कोणालातरी आपण प्रेमाच्या शिखरावर चढवावे
मग आपल्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करावी
अस का होत ?
समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला समजलेला असतो
मैत्री पलीकडे त्याच्याबद्दल काहीच मनात उरत नाही
पण ज्याला प्रेम जडलाय त्याचे काय ?
भावनांच्या अवेगातून खूप मोठा अपघात झालेला असतो
नंतर मग छोटासा कारण समोर करून वेगळ होणंच अपेक्षित असत.
No comments:
Post a Comment